पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पय   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव.

उदाहरणे : बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.

समानार्थी : क्षीर, दुग्ध, दूध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सफेद तरल पदार्थ जो स्तनपायी जीवों की मादा के स्तनों से निकलता है।

बच्चों के लिए माँ का दूध सर्वोत्तम आहार है।
अवदोह, क्षीर, छीर, दुग्ध, दूध, पय, पुंसवन, सोमज

A white nutritious liquid secreted by mammals and used as food by human beings.

milk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.